Talk to usसंपर्क करा
NMC · NMRDA · MIDC · Councils

Don't sell your TDR at 15%. तुमचा टीडीआर १५ टक्क्यांना विकू नका.

If your land is marked for a road, garden or school in Nashik's Development Plan, you may be entitled to development rights worth crores. Most owners never find out. Check free, in two minutes. नाशिकच्या विकास आराखड्यात तुमची जमीन रस्ता, बगीचा किंवा शाळेसाठी आरक्षित असेल, तर तुम्हाला कोट्यवधींचे विकास हक्क मिळू शकतात. बहुतेक मालकांना हे कळतच नाही. दोन मिनिटांत मोफत तपासा.

Fee only on closureफी फक्त व्यवहार पूर्ण झाल्यावर Callback in 4 hours४ तासांत फोन Fully confidentialपूर्णपणे गोपनीय
I own landमाझी जमीन आहे

My land is reserved in the DPमाझी जमीन आरक्षित आहे

We check eligibility, prepare the TDR proposal, and take it through NMC until your DRC is issued. Then we sell it at the market rate — not at 15%.आम्ही पात्रता तपासतो, टीडीआर प्रस्ताव तयार करतो आणि डीआरसी मिळेपर्यंत महापालिकेत पाठपुरावा करतो. नंतर बाजारभावाने विकतो — १५ टक्क्यांना नाही.

I hold a DRCमाझ्याकडे डीआरसी आहे

I want to sell my TDRमला टीडीआर विकायचा आहे

Post your certificate privately. We verify it, match it to a serious buyer, and negotiate on your side. Your details stay hidden until you agree to an introduction.तुमचे प्रमाणपत्र गोपनीयरीत्या नोंदवा. आम्ही पडताळणी करून योग्य खरेदीदार शोधतो. तुमची संमती मिळेपर्यंत तुमची माहिती गुप्त राहते.

I'm a developerमी बांधकाम व्यावसायिक

I need TDR for my projectमला प्रकल्पासाठी टीडीआर हवा

Tell us zone, quantity and your receiving plot's road width. We source verified DRCs at a negotiated rate and handle the endorsement paperwork.झोन, प्रमाण आणि तुमच्या प्लॉटची रस्ता रुंदी सांगा. आम्ही पडताळलेले डीआरसी योग्य दरात मिळवून देतो आणि कागदपत्रे हाताळतो.

Free eligibility checkमोफत पात्रता तपासणी

Is your land worth more than you think?तुमची जमीन तुम्हाला वाटते त्यापेक्षा जास्त किमतीची आहे का?

Answer four questions. We'll show you roughly how much TDR your land could generate and what it may be worth at today's market rate.चार प्रश्नांची उत्तरे द्या. तुमच्या जमिनीतून किती टीडीआर मिळू शकतो आणि आजच्या बाजारभावाने त्याची किंमत किती असेल हे आम्ही दाखवू.

1 guntha ≈ 101 sq.m · 1 acre ≈ 4047 sq.m१ गुंठा ≈ १०१ चौ.मी. · १ एकर ≈ ४०४७ चौ.मी.
Enter the area firstआधी क्षेत्र लिहा
TDR you could generate
मिळू शकणारा टीडीआर
0 sq.m
Indicative market value
अंदाजे बाजारमूल्य
₹0
Get an exact valuation — free callbackअचूक मूल्यांकन मिळवा — मोफत कॉलबॅक

Indicative only. Actual entitlement depends on the sanctioned Development Plan, the current UDCPR provisions, sub-zone, title, and the planning authority's own computation. This is not legal, valuation or professional advice. Confirm with your architect, Town Planning consultant and the authority before acting. फक्त अंदाजासाठी. प्रत्यक्ष हक्क मंजूर विकास आराखडा, सध्याचे नियम, उपझोन, मालकी हक्क आणि नियोजन प्राधिकरणाच्या गणनेवर अवलंबून असतो. हा कायदेशीर किंवा व्यावसायिक सल्ला नाही. कृती करण्यापूर्वी तुमच्या आर्किटेक्ट, टाऊन प्लॅनिंग सल्लागार व प्राधिकरणाकडून खात्री करा.

Why owners get underpaidमालकांना कमी पैसे का मिळतात

Traders approach landowners directly and offer around 15% of the Ready Reckoner rate in cash, while the same rights sell in the market near 60%. On 1,000 sq.m of reserved land that gap can exceed ₹2.7 crore. The only defence is knowing the number before the conversation starts.व्यापारी थेट जमीनमालकांकडे जाऊन रेडी रेकनरच्या सुमारे १५ टक्के रोख देतात, तर तेच हक्क बाजारात सुमारे ६० टक्क्यांना विकले जातात. १००० चौ.मी. आरक्षित जमिनीवर हा फरक २.७ कोटींपेक्षा जास्त असू शकतो. बोलणी सुरू होण्यापूर्वी आकडा माहीत असणे हाच एकमेव बचाव आहे.

What we do nextपुढे आम्ही काय करतो

A person from our desk calls you within four hours. We check the DP sheet for your survey number, review your 7/12 and property card, and tell you honestly whether a proposal is worth filing — including when it isn't.आमच्या डेस्कवरून चार तासांत फोन येईल. आम्ही तुमच्या सर्व्हे नंबरसाठी विकास आराखडा तपासतो, ७/१२ व प्रॉपर्टी कार्ड पाहतो आणि प्रस्ताव दाखल करणे योग्य आहे का हे प्रामाणिकपणे सांगतो — नसेल तर तेही सांगतो.

For developersबांधकाम व्यावसायिकांसाठी

How much TDR does your project need?तुमच्या प्रकल्पाला किती टीडीआर लागेल?

NMC now requires additional FSI to be taken as 50% premium FSI and 50% TDR. Estimate your requirement and its cost at today's rate.अतिरिक्त एफएसआयसाठी महापालिका आता ५०% प्रीमियम एफएसआय व ५०% टीडीआर बंधनकारक करते. तुमची गरज आणि आजच्या दराने खर्च तपासा.

Enter the area firstआधी क्षेत्र लिहा
Utilisation is gated by road widthवापर रस्ता रुंदीवर अवलंबून
TDR required
लागणारा टीडीआर
0 sq.m
Indicative cost
अंदाजे खर्च
₹0
Source this TDR for meहा टीडीआर मिळवून द्या

Indicative only. Assumes the 50:50 premium-FSI and TDR split. Actual permissible loading depends on road width, zone, sub-zone, the sanctioned DP and current UDCPR provisions, and the value adjusts by the ASR ratio between the generating and receiving plots. Verify with your architect before budgeting.फक्त अंदाजासाठी. ५०:५० प्रीमियम एफएसआय व टीडीआर गृहीत धरले आहे. प्रत्यक्ष परवानगी रस्ता रुंदी, झोन, मंजूर विकास आराखडा व सध्याच्या नियमांवर अवलंबून असते. अर्थसंकल्पापूर्वी आर्किटेक्टकडून खात्री करा.

Three things we always askआम्ही नेहमी विचारतो त्या तीन गोष्टी

Where the TDR was generated, where you will use it, and the receiving plot's road width. Without all three, any quote you receive is guesswork — the value adjusts by the ASR ratio between the two locations.टीडीआर कुठे तयार झाला, तुम्ही कुठे वापरणार, आणि प्लॉटसमोरील रस्ता रुंदी. या तिन्हीशिवाय कोणताही दर हा अंदाजच असतो — दोन्ही ठिकाणांच्या एएसआर गुणोत्तराने किंमत बदलते.

Bulk requirement?मोठी गरज आहे?

Above 3,000 sq.m we work on a flat structuring fee instead of a percentage, and can put a retained sourcing mandate in place so you are not chasing the market every quarter.३,००० चौ.मी. वरील व्यवहारांसाठी टक्केवारीऐवजी ठराविक शुल्क आकारतो, आणि नियमित पुरवठ्यासाठी करार करू शकतो.

How it worksकसे चालते

Four steps. Fee only if it closes.चार पायऱ्या. व्यवहार झाला तरच फी.

01

You tell us privatelyतुम्ही गोपनीय माहिती द्या

Fill a form or send a WhatsApp voice note in Marathi. Nothing is published, ever.फॉर्म भरा किंवा मराठीत व्हॉट्सॲप व्हॉइस नोट पाठवा. काहीही प्रसिद्ध केले जात नाही.

02

We verifyआम्ही पडताळणी करतो

Title, DP position, DRC authenticity, balance quantity and encumbrances — checked by an advocate before any introduction.मालकी हक्क, आराखड्यातील स्थिती, डीआरसीची सत्यता व शिल्लक प्रमाण — ओळख करून देण्यापूर्वी वकिलामार्फत तपासले जाते.

03

We match and introduceआम्ही जुळवून देतो

Only after both sides consent in writing. We stay in the room through the negotiation.दोन्ही बाजूंच्या लेखी संमतीनंतरच. बोलणी पूर्ण होईपर्यंत आम्ही सोबत असतो.

04

You pay only on closureव्यवहार झाल्यावरच पैसे

1–2% of transaction value, plus GST. No listing fee, no upfront fee, no charge if the deal does not complete.व्यवहार रकमेच्या १–२% + जीएसटी. नोंदणी शुल्क नाही, आगाऊ पैसे नाहीत, व्यवहार न झाल्यास काहीही नाही.

Available right nowसध्या उपलब्ध

Live on our deskआमच्या डेस्कवर

Quantities only. Holder details are never published — enquire and we will introduce you if both sides agree.फक्त प्रमाण दाखवले आहे. मालकाची माहिती कधीही प्रसिद्ध केली जात नाही — चौकशी करा, दोन्ही बाजू तयार असल्यास ओळख करून देऊ.

Enquire about available TDRउपलब्ध टीडीआरबद्दल चौकशी करा
Simhastha 2027

Nashik is buying land with development rights, not cashनाशिक जमीन रोख रकमेऐवजी विकास हक्कांनी घेत आहे

Road widening, missing links, the Nashik–Pune highway and the Sadhugram expansion are all being acquired through TDR. If your survey number falls on an alignment, a certificate is coming your way — and you should know what it is worth before anyone knocks on your door.रस्ता रुंदीकरण, मिसिंग लिंक, नाशिक–पुणे महामार्ग आणि साधुग्राम विस्तार — या सर्वांसाठी टीडीआरद्वारे जमीन घेतली जात आहे. तुमचा सर्व्हे नंबर या मार्गावर असेल, तर प्रमाणपत्र तुमच्याकडे येणार आहे — कोणी दारात येण्यापूर्वी त्याची किंमत माहीत असावी.

27

major road works underway across the cityशहरभर सुरू असलेली प्रमुख रस्ते कामे

425

reservations in NMC's Development Planमहापालिका विकास आराखड्यातील आरक्षणे

250 acres

to be acquired for the Sadhugram expansionसाधुग्राम विस्तारासाठी संपादित करावयाची

275

villages inside the NMRDA regionएनएमआरडीए क्षेत्रातील गावे

Check if your survey number is affectedतुमचा सर्व्हे नंबर प्रभावित आहे का तपासा
Talk to the deskडेस्कशी बोला

One form. A real person calls back in four hours.एक फॉर्म. चार तासांत खरा माणूस फोन करेल.

Please enter your nameकृपया नाव लिहा
Enter a valid 10-digit mobile number१० अंकी मोबाईल नंबर लिहा

Prefer to talk? Send a WhatsApp voice note in Marathi — that works perfectly well.बोलणे सोपे वाटत असेल? मराठीत व्हॉट्सॲप व्हॉइस नोट पाठवा — तेही चालेल.

What we will never doआम्ही कधीही करणार नाही

Publish your name or number. Share your details before you agree in writing. Charge you anything before a deal closes. Introduce you to a counterparty whose documents we have not verified.तुमचे नाव किंवा नंबर प्रसिद्ध करणार नाही. लेखी संमतीशिवाय माहिती देणार नाही. व्यवहार पूर्ण होण्यापूर्वी पैसे घेणार नाही. कागदपत्रे न तपासलेल्या व्यक्तीशी ओळख करून देणार नाही.

Reach us directlyथेट संपर्क

Monday to Saturday, 10am–7pm.सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते संध्याकाळी ७.

WhatsApp
FAQ

Straight answersस्पष्ट उत्तरे

What exactly is TDR?टीडीआर म्हणजे नेमके काय?

When your land is reserved in the Development Plan for a public purpose, you cannot build on it and the authority needs it. Instead of paying cash, the Municipal Commissioner issues you a Development Rights Certificate (DRC) — official permission to build extra floor area elsewhere in the city. It is freely transferable, so you can sell it.विकास आराखड्यात तुमची जमीन सार्वजनिक कारणासाठी आरक्षित असेल, तर तुम्ही तिथे बांधकाम करू शकत नाही आणि प्राधिकरणाला ती जमीन हवी असते. रोख रकमेऐवजी महापालिका आयुक्त तुम्हाला डीआरसी देतात — शहरात इतरत्र अतिरिक्त बांधकाम करण्याची अधिकृत परवानगी. ती हस्तांतरणीय असल्याने तुम्ही विकू शकता.

Why is the rate a percentage instead of rupees?दर टक्केवारीत का, रुपयांत का नाही?

Land values differ across the city, and the value of a certificate adjusts by the ratio between where it was generated and where it will be used. So the market quotes TDR as a percentage of the Ready Reckoner rate. Multiply that percentage by the applicable ASR land rate to get rupees.शहरात जमिनीचे दर वेगवेगळे असतात आणि प्रमाणपत्राची किंमत ती कुठे तयार झाली व कुठे वापरली जाणार यावर बदलते. म्हणून बाजारात टीडीआर रेडी रेकनरच्या टक्केवारीत सांगितला जातो. ती टक्केवारी लागू एएसआर दराने गुणली की रुपये मिळतात.

How long does it take to get a DRC issued?डीआरसी मिळायला किती वेळ लागतो?

Realistically four to nine months end to end — eligibility, title and search, joint measurement, proposal filing, scrutiny, surrender and handover, then issue. Anyone promising it faster is either skipping a step or paying you a fraction of the value. We tell you the honest timeline.प्रत्यक्षात चार ते नऊ महिने — पात्रता, मालकी हक्क तपासणी, संयुक्त मोजणी, प्रस्ताव दाखल, छाननी, जमीन हस्तांतरण आणि नंतर प्रमाणपत्र. यापेक्षा लवकर देतो म्हणणारा एकतर पायरी वगळतो आहे किंवा तुम्हाला किमतीचा थोडाच भाग देतो आहे. आम्ही प्रामाणिक वेळ सांगतो.

What do you charge?तुम्ही किती शुल्क घेता?

For brokerage, 1–2% of transaction value plus GST, payable only when the deal completes. For generation advisory — where we take your file through the authority — a fixed professional fee plus an agreed share of realised value, set out in writing before we start. No listing fee, ever.दलालीसाठी व्यवहार रकमेच्या १–२% + जीएसटी, फक्त व्यवहार पूर्ण झाल्यावर. प्रस्ताव तयार करून प्राधिकरणाकडून मंजूर करून घेण्यासाठी ठराविक व्यावसायिक शुल्क आणि ठरलेला वाटा — सुरुवातीपूर्वी लेखी. नोंदणी शुल्क कधीही नाही.

How do I know a DRC is genuine?डीआरसी खरा आहे हे कसे कळेल?

Check the certificate number against the issuing authority's register, confirm the Commissioner's endorsement, and verify the balance quantity — certificates are often partly utilised already. We run this check with an advocate before any introduction, on both sides.प्रमाणपत्र क्रमांक प्राधिकरणाच्या नोंदवहीशी तपासा, आयुक्तांचे शिक्कामोर्तब पाहा आणि शिल्लक प्रमाण तपासा — अनेक प्रमाणपत्रे अंशतः वापरलेली असतात. ओळख करून देण्यापूर्वी आम्ही वकिलामार्फत दोन्ही बाजूंची ही तपासणी करतो.

Are you a registered agent?तुम्ही नोंदणीकृत एजंट आहात का?

NashikTDR.in operates as an intermediary and advisory desk. We are not a guarantor of title, certificate validity, or authority approval, and nothing on this site is legal, valuation or investment advice. Registration and compliance details are published on our Terms page and updated as our registrations are granted.NashikTDR.in मध्यस्थ व सल्लागार डेस्क म्हणून काम करते. आम्ही मालकी हक्क, प्रमाणपत्राची वैधता किंवा प्राधिकरणाच्या मंजुरीची हमी देत नाही, आणि या संकेतस्थळावरील काहीही कायदेशीर, मूल्यांकन किंवा गुंतवणूक सल्ला नाही. नोंदणीचे तपशील आमच्या अटी पानावर प्रसिद्ध केले जातात.